¡Sorpréndeme!

मालिका ते सिनेमाचा प्रवास केलेले स्टार्स | Journey Of Subodh Bhave, Tejashri Pradhan, Spruha Joshi

2019-06-28 4 Dailymotion

मराठी इंडस्ट्रीत अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मात्र काही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहऱ्यांनी सिनेमामध्ये पदार्पण करत रसिकांची मन जिंकली. आज जाणून घेऊया अशाच निवडक कलाकारांविषयी ज्यांनी मालिकाविश्वातून अभिनयाची सुरुवात करून सिनेसृष्टीमधील स्टारपद मिळवलं.